विद्यार्थ्यांसाठी सूचना-
सर्व विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांची शिष्यवृत्ती त्यांच्याच खात्यात जमा होण्यासाठी कृपया त्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा. तसेच शिष्यवृत्तीचा/ शिक्षण फी परीक्षा फी चा ऑनलाईन अर्ज भरतानासुद्धा अचूक आधार क्रमांक व बँकेचा खातेक्रमांक न विसरता लिहावा. ज्यामुळे आपली शिष्यवृत्ती आपल्याच खात्यावर जमा होईल.
आपल्याकडे आधार कार्ड क्रमांक असल्यास आपली शिष्यवृत्ती /शिक्षण फी मिळण्याची प्रक्रिया सुलभ होईल

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील प्रथम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रु ४. ५० लाख पर्यंत किंवा त्याहून कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी तेच उत्पन्न संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ऑनलाईन अर्ज भरतांना नमुद करावयाचे आहे "

सदर संकेतस्थळ आज दि.०२.०७.२०१५ दुपारी ४.०० वाजल्यापासून सर्वर देखभालीकरिता बंद राहील.
सोमवार दि.०६.०७.२०१५ सकाळी ११.०० रोजी सदर संकेतस्थळ पुन्हा सुरु होईल.

माहिती पत्रिकेसाठी येथे क्लिक करा.

वसतिगृह

  • 1 फक्त मॅट्रिकपूर्व विद्यार्थ्यांसाठी: वसतिगृहासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७/७/२०१४ रात्री पर्यंत वाढविण्यात आली आहे. मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांनी अर्ज भरू नयेत.
  • 2 वसतीगृहा साठीची पहिली मेरीट लिस्ट २१/७/२०१४ रोजी याच संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल

९ वी व १० वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

  • 1 अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यांसाठी
  • 2 ९ वी व १० वी इयत्तेसाठी

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

  • 1 शैक्षणिक वर्ष २०१४-२०१५ साठीचे ई-शिष्यवृत्ती (नवीन आणि नूतनीकरण), राजर्षी शाहू महाराज, विद्यावेतन आणि परराज्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती चे अर्ज भरु शकता.
  • 2 ई - शिष्यवृत्ती संबंधित आधार क्रमांकाची अट शिथील करण्यात आली आहे.
  • 3 सर्व विद्यार्थ्यानी आपले आधार कार्ड क्रमांक अद्ययावत करावेत.
  • 4 जे विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड मधून मार्च २०१३ किंवा ऑक्टोबर २०१२ मध्ये SSC उत्तीर्ण झाले आहेत त्यांना नोंदणी करता येईल.

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती

  • 1 ११ वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी
  • 2 जे विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड मधून मार्च २०१३ किंवा ऑक्टोबर २०१२ मध्ये SSC उत्तीर्ण झाले आहेत त्यांना नोंदणी करता येईल.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

  1. .
  • 1 ५ वी ते १० वी मधील विद्यार्थिनींसाठी
  • 2 अनुसूचित जाती/ विशेष मागास प्रवर्ग / विमुक्त भटक्या जमाती मधील विद्यार्थिनींसाठी

सैनिकी शाळा शिष्यवृत्ती

  • 1 ५ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी
  • 2 अनुसूचित जाती/विशेष मागास प्रवर्ग/विमुक्त भटक्या जमाती/अनुसूचित जमाती मधील विद्यार्थ्यांसाठी

सफाई व्यवसाय/ का.का.प. शिष्यवृत्ती

  • 1 १ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी
  • 2 अनुसूचित जाती/ विशेष मागास प्रवर्ग / विमुक्त भटक्या जमाती/ खुला प्रवर्ग/ इतर मागास वर्ग/ अनुसूचित जमाती मधील विद्यार्थ्यांसाठी

लॉगीन



चित्रातील अक्षरे बदलण्यासाठी क्लिक करा