संकेतस्थळ वापराच्या अटी

या संकेतस्थळाची रचना विकसन आणि देखभाल सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग साठी केली आहे.संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा.या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी महाराष्ट्र सरकार जबाबदार राहणार नाही.भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल.या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या बाह्य संकेतस्थळाच्या गोपनीयता व सुरक्षतीतता याची जबाबदारी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची नसून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग या बाह्य संकेतस्थळाच्या उपलब्धतेची हमी देत नाही.