गुप्तता धोरण

हे संकेत स्थळ तुमच्या भेटीच्या वेळा आणि सत्रप्रवेश अशा प्रकारच्या माहितीची,सांख्यिकीय हेतूसाठी(जसे इंटरनेट प्रोटोकॉल,भेटीची तारीख आणि वेळ इ.)नोंद घेते.आम्ही या माहितीचा उपयोग तुमच्या वैयक्तिक भेटीची ओळख म्हणून ठेवत नाही.या संकेतस्थळाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्हांला या माहितीचा उपयोग होतो.आम्ही उपयोगकर्ता किवा त्यांच्या ब्राउजिंग गतीविधीवर लक्ष ठेवत नाही.या माहितीची गोपनीयता राखण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जाईल.